महाराष्ट्र राज्याचे  शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मेनूअल टंकलेखन (टायपिंग) “कायमस्वरूपी चा ऐतिहासिक निर्णय” मार्गी लावला.

महाराष्ट्र राज्याचे  शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मेनूअल टंकलेखन (टायपिंग) “कायमस्वरूपी चा ऐतिहासिक निर्णय” मार्गी लावला.

महाराष्ट्र राज्याचे  शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी   मेनूअल टंकलेखन (टायपिंग) “कायमस्वरूपी चा ऐतिहासिक निर्णय” मार्गी लावुन राज्यातील “4200” संस्था चालकांच्या घरातील “चुल” पेटविली आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आता कमी “फी” मध्ये सरकारी अधिकारी बनण्याचे “स्वप्न” साकार होणार असून या निर्णय यामुळे जनतेला “रोजगार” उपलब्ध होणार आहे. जर हा ऐतिहासिक निर्णय दिला नसता तर आम्हाला सुद्धा “शेतकरी” सारखे “आत्महत्या” करावं लागलं असता परंतु मा. शेलार साहेबांनी ऐतिहासिक निर्णय दिल्या मुळे आता आम्हाला आत्महत्या करण्यापासून वाचवले या मागणीसाठी संघर्ष समिती, नागपूर च्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला आणि शेलार साहेबांनी ऐतिहासिक निर्णायक निर्णय देऊन जनतेला व टंकलेखन संस्था चालकांना नवसंजीवनी दिली आहे. भारत सरकार चा व महाराष्ट्र सरकारचा संघर्ष समिती च्या वतीने आभार  मानले .

 

-वी.नरसींग राव