महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रभाग क्रमांक:५४ चे शाखा अध्यक्ष व आयोजक श्री अमित टेमकर ह्यांचा प्रयत्न ने पहाडी शाळा,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रभाग क्रमांक:५४ चे शाखा अध्यक्ष व आयोजक श्री अमित टेमकर ह्यांचा प्रयत्न ने पहाडी शाळा,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रभाग क्रमांक:५४ चे शाखा अध्यक्ष व आयोजक श्री अमित टेमकर ह्यांचा प्रयत्न ने पहाडी शाळा, जयप्रकाश नगर,गोरेगाव(पूर्व),मुंबई ४०००६३,येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक चिनी गोगी(विभाग अध्यक्ष),केतन पवार(उपविभाग अध्यक्ष)हे होते.

तसेच या कार्यक्रमाला उपशाखा अध्यक्ष:आकाश उन्हाळे,आकाश भोसले,विशाल गार्डी तसेच प्रणय घुमे व विनोद सुवारे हे मनसैनिक उपस्थिती होते.

By : V. Narsingh Rao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *