“परभणी जिल्हा संघर्ष समितीच्या यशस्वीपणे पार पडले” 

“परभणी जिल्हा संघर्ष समितीच्या यशस्वीपणे पार पडले”

परभणी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या संघर्ष समितीच्या चर्चासत्राला संपूर्ण परभणी जिल्ह्यातील संस्थाचालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून चर्चासत्र यशस्वीपणे पार पडले व परभणीतील सर्व संस्थाचालकांना संघर्ष समितीबद्दल पूर्णपणे खात्री पटली की राज्य संघटनेपेक्षा संघर्ष समिती संस्थाचालकांच्या समस्या यशस्वीपणे सोडवू शकते व संस्थाचालकावर कधीही उपासमारीची वेळ येवू देणार नाही व संगणकाच्या समस्याही संघर्ष समितीच सोडवू शकेल अशी खात्री परभणीतील सर्व संस्थाचालकांना पटली. नागपूर नंतरचे पहीले चर्चासत्र परभणी जिल्हा संघर्ष समितीला मान मिळाला त्याबद्दल परभणी जिल्हा संघर्ष समितीचे जिल्हा प्रतिनीधी श्री एस. एम पठाण सर, अनिल जोंधळे, प्रकाश घनसावंत, डाके सर, देशमुख सर, दिपक आरबाड सर, नुर सर, उत्तम तुपसमिंद्रे सर, डिगंबर जाधव सर, जयंत यन्नावार सर, अनिल अमिलकंठवार सर, मुंजा खोडके सर, डफुरे सर, चिकटे सर चौधरी सर, महिप रेवणवार सर साहेबराव चव्हाण सर तुरेकर सर शिवाजी वाकोडे सर, संजय वैध्य सर, मतिन मत्ते, नंद सर, अमोल लोंढे, अंगद सावंत सर, जफर सर, यांनी श्री. हरणे सरांनी खूप मोलाचे व निस्वार्थी मार्गदर्शन केले म्हणून वरील सर्वानी हरणे सरांचे आभार मानले. 🤝जय संघर्ष🤝

By : V. Narsingh Rao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *