बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा,मिरामाईंदर शहर

“बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा,मिरामाईंदर शहर”

बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा,मिरामाईंदर शहर, मिराभाईंदर विधानसभा यांच्या वतीने बहन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे आश्रमास आर्थिक साह्य करण्यात आले.
यावेळी कार्यकर्ते व उपस्थित सदस्यांनी बहन कुमारी मायावतीजी यांना २०१९ मध्ये देशाची प्रधानमंत्री बनविण्यासाठी    व देशामध्ये बहुजनांची सत्ता कोणत्याही प्रकारे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला.
यावेळी बामसेफचे संयोजक मा. प्रा.उत्तम भगत,मा. प्रा.भास्कर पैठणकर, ठाणे जिल्हा प्रभारी मा. विद्याधर किरतावडे, ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष मा.तुकाराम झोंबाडे, मिराभाईंदर शहर महासचिव मा. नामवरकुमार, सचिव मा.रामलखन जैसवार, मिराभाईंदर विधानसभा अध्यक्ष मा.कमल प्रसाद, महासचिव मा. रामेश्वर कामीटे, बीव्हीएफ संयोजक मा. रामविलास जैसवार, दिनेश राम, डोईफोडे, वाघमारे, गौतमजी, लॉर्ड बुध्दा चॅनेलचे मा. भालेरावजी  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
By : Sunder More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *