तेजस्वी प्रकाश चे नवीन मराठी गाण “नाद” सर्वांची मने जिंकत आहे

तेजस्वी प्रकाश चे नवीन मराठी गाण “नाद” सर्वांची मने जिंकत आहे

 

“नाद लागला” हे गीत खुप एनर्जेटिक आहे आणि रॉक म्युसिक मध्ये ते आपल्याला “मन कस्तुरी रे” ह्या चित्रपटात पाहायला भेटेल. हे गीत एक रोमँटिक फिलीनिंग्स वर आधारित आहे. गाणं खुप सुंदर आहे आणि गाण्यातील रॅप संगीत इतके आकर्षक आहे कि ते तुमचा मन मोहुन घेईल आणि तुमचे पाय ह्या म्युसिक वर थिरकल्या शिवाय राहणार नाही.

गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत शोर, गाण्यातील सुंदर कोरिओग्राफी केली आहे राहुल ठोंबरें आणि संजीव होवलदार यांनी, ह्या गाण्याचे सुंदर संगीत दिले आहे प्रीतम दत्ता यांनी.

हे गीत आपल्या नवीन पिडीतील जोडप्यांना खुपच आवडेल ह्याचे बोल आणि रॉक म्युसिक त्यांना गाण्यामध्ये आकर्षित करेल. गाण्यामध्ये मुख्य भूमिका करत आहेत अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश. गाण्यातील बोल खुपच सुंदर आहेत आणि रॉक म्युसिक सोबत मुग्धा कर्‍हाडे यांचा गोड़ आवाज ऐकणु मन मंत्र मुग्ध होऊन जात. तेजस्वीचा हा नवीन अवतार आणि हे रॉक गीत नक्कीच तुम्हाला खुप आवडेल.

गाण्याच्या प्रतिक्रियेबद्दल तेजस्वी म्हणते,”मालिकांमध्ये वेगळा अभिनय करणारा मी नेहमीच पहिला असतो पण रॉक गाण्यासाठी मी पहिल्यांदाच काम केले आहे. मला आशा आहे की माझ्या प्रेक्षकांना मला या नवीन अवतारात पाहून खूप आनंद होईल आणि हे रोमँटिक गाणे त्यांना खूप आवडेल.”.

 

By Sunder M