‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित
काही दिवसांपूर्वी ‘आशा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
Read More