चौथ्या आठवड्यातही दमदार दशावतार !! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो !!
हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे. कंतारा’ च्या बरोबर आलेल्या बाॅलीवूडच्या चित्रपटाला
Read More