‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं
चित्रपटाच्या यशासोबत कलाकार-तंत्रज्ञांच्या सुख-समाधानासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त एका अनोख्या आणि भावनिक क्षणाने
Read More