गजेंद्र अहिरे यांच्या ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित….
कोणत्याही कलाकृतीचे शीर्षक ती कलाकृती जनमानसापर्यंत पोहोचविण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जनप्रबोधनासोबतच मनोरंजनाचे सर्वात मोठे आणि आघाडीचे माध्यम असलेल्या चित्रपटांसाठीही
Read More