पंडित अजित कडकडे यांच्या भावस्पर्शी आवाजातील ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ गीत सप्तसूर म्युझिकवर प्रदर्शीत
दत्तभक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा दिव्य अनुभव जागवणारे “‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’” हे भक्तिगीत नुकतेच ‘सप्तसूर म्युझिक’ यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले
Read More