ब्रिटिश सत्तेला हादरावणाऱ्या ऐतिहासिक लढ्याची गाथा; २० नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘पत्री सरकार १९४२’
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा भूमीत ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रतिसरकारचा जाज्वल्य आणि धगधगता इतिहास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार
Read More



























